ग्राम विकास व पंचायत राज
विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण
अमृत महा आवास अभियान
(सन-२०२२-२३)
प्रधानमंत्री आवास योजना
ग्रामीण जिल्हास्तरीय प्रशस्तीपन्न पंचायत समिती, पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांना
अमृत महा आवास अभियान २०२२-२३ अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून 'सर्वोत्कृष्ट तालुका ' या प्रकारात प्रथम
क्रमांकाच्या पुरस्कारासाठी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येत आहे

No comments:
Post a Comment